सोमवार, 7 ऑक्टोबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 24 जून 2022 (17:22 IST)
संबंधित माहिती
स्थळ पसंत पडून मुलाकडचे होकार देणारच होते....
गावंढळ कुठचा!
Navra bayko Joke तुमचा पगार झाला की परत देते
Marathi Joke : Old People Are Not Stupid
Funny Father's Day Joke मुलगा आणि बाबा
शेवटी आज आई बोललीच
शेवटी आज आई बोललीच,
“बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,पण….
.
.
.
.
…Facebook , Whats app वापरणारी नको…आपल्या घरी कामं पण असतात…”
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सलमान खानची सिकंदर'च्या सेटवर 'किक 2' ची घोषणा
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे.
आलिया भट्ट आणि शर्वरी चा अल्फा, YRF चा पहिला महिला-प्रधान स्पाय चित्रपट , २५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार!
यशराज फिल्म्सने घोषणा केली आहे की त्यांचा बहुप्रतीक्षित अॅक्शन एंटरटेनर अल्फा, जो YRF स्पाय युनिव्हर्समधील पहिली महिला-प्रधान चित्रपट आहे, 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत.
Impostor Syndrome आजाराने त्रस्त आहे अनन्या पांडे, या सिंड्रोम बद्दल जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी ‘CTRL’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने सांगितले की ती इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रस्त आहे.
आयुष्मान खुरानाने भारताच्या पॅरा ऑलिम्पिक स्टार्सना हृदयस्पर्शी कविता समर्पित केली
मुंबई: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने अलीकडेच एका अवॉर्ड शोमध्ये भारताचे पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आणि सुवर्णपदक विजेते अवनी लेखरा आणि नवदीप सिंग यांची भेट घेतली. अवनी लेखरा, ज्याने दोन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे, तिला तिचा पुरस्कार मिळाला आणि जेव्हा तिने आयुष्मान खुरानाला प्रेक्षकांमध्ये पाहिले तेव्हा ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि एक कविता ऐकण्याची विनंती केली.
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता, जिंकले हे बक्षीस
रोहित शेट्टीचा स्टंट आधारित रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी 14' चा विजेता ठरला आहे. अभिनेता करण वीर मेहरा या सीझनचा विजेता ठरला आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
सर्व इच्छा पूर्ण करणारे स्कंदमाता मंदिर
शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमाता, दुर्गा देवीचे पाचवे रूप आहे. स्कंदकुमार कार्तिकेयची आई असल्यामुळे तिचे नाव स्कंदमाता ठेवण्यात आले आहे. भगवान स्कंद त्यांच्या मांडीवर बालस्वरूपात विराजमान आहेत.देवासुर नावाच्या राक्षसाने वाराणसीमध्ये संत आणि सामान्य लोकांचा छळ सुरू केला. देवासुरापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी माता स्कंदमातेने त्याचा वध केला होता. या घटनेनंतर माँ दुर्गेच्या या रूपाची पूजा होऊ लागली
हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली
काकू: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे, नाही का.....? काका: असं का बरं.....?? काकू: हिंदीमध्ये तर अ न प ढ संपूर्ण म्हणावं लागतं..... मराठीत तर फक्त ढ म्हटलं तरी चालतंय...!!!!
Paani Trailer:पाणी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
प्रियंका चोप्राच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला ‘पानी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला
Bigg Boss 18 Premiere: आज होणार 'बिग बॉस 18' चा भव्य प्रीमियर,शो कधी पाहायचा
सलमान खानचा प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' आजपासून सुरू होत आहे. या शोचा भव्य प्रीमियर आज होणार आहे. यावेळीही या रिॲलिटी शोमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्टची खुर्ची सांभाळत आहे. प्रीमियर नाईटच्या आधी कलर्सच्या इन्स्टा हँडलवर एकामागून एक अनेक प्रोमो रिलीज होत आहेत,
अमिताभ बच्चन यांनी KBC 16 च्या मंचावर पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांचे स्वागत केले
कौन बनेगा करोडपती 16' चा पुढचा एपिसोड खूप खास असणार आहे. यामध्ये शतकातील मेगास्टार आणि क्विझ आधारित रिॲलिटी शोचे होस्ट अमिताभ बच्चन हे तीन पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते नवदीप सिंग, सुमित अंतिल आणि अवनी लेखरा यांचे स्वागत करतील. तिघांनीही नुकतेच पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.