सोमवार, 1 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 20 जून 2022 (12:31 IST)
संबंधित माहिती
Navra bayko Joke तुमचा पगार झाला की परत देते
हापूस आंब्याचा वास येईना झालाय तुम्हाला!
मी एका मुलावर प्रेम करते
तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..
तुम्ही सफरचंद इथेच खाणार की पाठवू घरी..
गावंढळ कुठचा!
काल हॉटेल मध्ये एका विचित्र माणसाला बघितलं.....
ना लॅपटॉप वर काम करत होता,
ना WhatsApp बघत होता,
ना SMS करत होता,
फोनवर पण बोलत नव्हता...
आणि selfie पण घेत नव्हता....
ना फेसबुकवर फोटो टाकत होता !
नुसता कुटुंबाबरोबर गप्पा मारत होता...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
धर्मेंद्र यांचा चित्रपट त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित होणार, या दिवशी येणार हा चित्रपट
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. हा अभिनेता मृत्यूपर्यंत चित्रपटांसाठी समर्पित होता. त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
धर्मेंद्र यांना केवळ पद्मभूषणच नाही तर हे पुरस्कार देखील मिळाले, अनेक विक्रमही केले
अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. या निमित्ताने आपण त्यांचे रेकॉर्ड आणि पुरस्कार शेअर करू. धर्मेंद्र यांनी बॉलिवूडला शोले, धरम वीर, सीता और गीता, यमला पगला दीवाना आणि लोफर असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त, धर्मेंद्र एक निर्माता आणि राजकारणी देखील होते. त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
रोनित रॉयने त्याच्या कुटुंबासाठी उचलले मोठे पाऊल, महत्त्वाची माहिती शेअर केली
प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेता रोनित रॉयने अचानक उचललेले एक पाऊल त्याच्या लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. एका लांबलचक सोशल मीडिया पोस्टमध्ये रोनितने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली. अभिनेत्याने स्पष्ट केले की त्याने हा निर्णय स्वतःच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी घेतला आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये याचे मुख्य कारण देखील स्पष्ट केले.
Dharmendra Facts धर्मेंद्र यांच्याबद्दल ५० तथ्ये जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील
१) ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या चित्रपट अभिनेते आणि निर्माते धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव धरम सिंग देओल होते. २) धर्मेंद्र यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते. ३) त्यांच्या गावापासून काही मैल दूर असलेल्या धर्मेंद्र यांनी सुरैया यांचा "दिल्लगी" चित्रपट एका चित्रपटगृहात पाहिला आणि त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. ४) धर्मेंद्र यांनी ४० दिवस दररोज "दिल्लगी" चित्रपट पाहिला आणि तो पाहण्यासाठी मैलभर चालत गेले. ५) जेव्हा धर्मेंद्र यांना कळले की फिल्मफेअर मासिक नवीन प्रतिभेचा शोध घेत आहे, तेव्हा त्यांनी एक फॉर्म भरला.
सनातनच्या रक्षणासाठी नंदमुरी बालकृष्ण पोहोचले; अखंड २ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
नंदमुरी बालकृष्ण आणि ब्लॉकबस्टर निर्माता बोयापती श्रीनु यांच्या बहुप्रतिक्षित धार्मिक अॅक्शन चित्रपट "अखंड २: थांडव" चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या टीमने संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात प्रमोशन मोहीम सुरू केली आहे. १४ रील्स प्लसच्या बॅनरखाली राम अचंता आणि गोपीचंद अचंता यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि एम. तेजस्विनी नंदमुरी तो सादर करतात.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात
सोशल मीडियावर एक नवीन अफवा पसरली आहे, जी शहरात क्रिकेट-बॉलीवूडचे एक नवीन जोडपे येण्याची शक्यता दर्शवते. ऑनलाइन बझनुसार, भारतीय उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर शांतपणे डेटिंग करत आहेत.
अभिनेत्री समंथा रूथ प्रभुने राज निदिमोरूसोबत लग्न केले
नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर जवळजवळ चार वर्षांनी, समांथा रूथ प्रभूने एक नवीन जीवन सुरू केले आहे. अभिनेत्रीने सोमवार, 1 डिसेंबर रोजी राज निदिमोरूशी लग्न केले. समांथाने इंस्टाग्रामवर लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका चमकदार लाल साडीत वधूच्या सजलेल्या दिसत आहे.
जया बच्चन यांना त्यांची नात नव्याने लग्न करु नये असे का वाटत आहे?
अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी लग्नाला जुने म्हटले आहे, त्यांची नात नव्या नवेली नंदाशी लग्न करू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पापाराझींवरही निशाणा साधला आणि माध्यमांशी त्यांच्या नात्याबद्दल चर्चा केली.
चाहत्यांना धर्मेंद्र यांची शेवटची झलक का दाखवण्यात आली नाही? हेमा मालिनी यांनी मौन सोडले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. धर्मेंद्र काही काळापासून आजारी होते. त्यांचे अंतिम संस्कार विले पार्ले येथील स्मशानभूमीत कुटुंब आणि उद्योगातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत घाईघाईने करण्यात आले.
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू; मुंबईत तिकिटांचे दर २,००० पेक्षा जास्त
चाहते बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगच्या अॅक्शन-थ्रिलर "धुरंधर" ची आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, परंतु त्याच्या थिएटर रिलीजपूर्वीच, तो त्याच्या आगाऊ बुकिंगच्या आकडेवारीने मथळे बनवत आहे.