गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (13:11 IST)

तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..

jokes
बायको : अहो ऐकलंत का, बर्‍याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.