मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 23 मे 2022 (15:42 IST)
संबंधित माहिती
98 % मार्क्स मिळण्याचे रहस्य
भाज्यांच्या गप्पा
मराठी जोक : निवड बरोबर आहे
दोन आज्यांचा संवाद
मेहुणीपेक्षा गोड ...
छत्री वर्षभर तरी टिकेल ना?
बंड्या छत्री विकत घेण्यासाठी दुकानात जातो.
बंड्या: ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना?
दुकानदार: वर्षभर काय चांगली चाळीस वर्ष टिकेल.
बंड्या: चाळीस वर्ष?
दुकानदार: होय, फक्त तिला ऊन आणि पावसापासून सांभाळा.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रश्मिका-विजयने गुपचुप उरकला साखरपुडा
साउथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध असलेल्या जोडप्या रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. असे म्हटले जात आहे की या जोडप्याने गुपचूप साखरपुडा केला आहे. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर आल्या आहे.
अक्षय कुमारच्या मुलीला ऑनलाइन गेममध्ये न्यूड फोटो मागितले गेले; अभिनेता मुख्यमंत्र्यांना आवाहन
अभिनेता अक्षय कुमारने शेअर केले की काही महिन्यांपूर्वी त्याची मुलगी तिच्या मोबाईल फोनवर ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत होती. संभाषणादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने सुरुवातीला मैत्रीपूर्ण संदेश पाठवले आणि हळूहळू संभाषण वाढवले. परंतु अचानक, त्या व्यक्तीने त्याच्या मुलीला अश्लील फोटो पाठवण्याची मागणी केली.
जेपी दत्ता त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या बिंदियाच्या प्रेमात पडले, तिच्याशी लग्न केले
J P Dutta Birthday: प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते जेपी दत्ता यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1949 रोजी मुंबईत झाला. जेपी दत्ता आज त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी राहिले आहे तितकेच त्यांचे वैयक्तिक जीवनही तितकेच मनोरंजक राहिले आहे. बॉर्डर, एलओसी कारगिल, रिफ्यूजी आणि पलटन सारखे मोठे चित्रपट दिग्दर्शित करणारे जेपी दत्ता केवळ त्यांच्या कारकिर्दीमुळेच नव्हे तर त्यांच्या प्रेम जीवनामुळेही चर्चेत राहिले
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना हायकोर्टाने परदेश प्रवास करण्याची परवानगी नाकारली
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांना कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला, ज्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६५ कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या लूक आउट सर्क्युलर (LOC) ला आव्हान दिले आहे.
बालिका वधू फेम अविका गोरचा विवाह नॅशनल टीव्हीवर झाला; लग्नाचे फोटो व्हायरल
बालिका वधू या टीव्ही मालिकेत आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गोरने मिलिंद चांदवानीसोबत लग्न केले आहे. त्यांचा विवाह नॅशनल टीव्हीवर झाला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
भारतातील या ठिकाणी करवा चौथच्या रात्री चंद्र पाहणे नवीन जोडप्यांसाठी रोमँटिक अनुभव
कोजागिरी पौर्णिमा नंतर चातृर्थीच्या दिवशी भारतात करवा चौथ हा सण साजरा करण्यात येतो. यावर्षी करवा चौथ शुक्रवारी म्हणजेच १० ऑक्टोबरला साजरे केले जाणार आहे. तसेच यादिवशी चंद्र खूप सुंदर दिसतो. आज आपण भारतातील अशा सर्वोत्तम ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे करवा चौथच्या रात्री चंद्र सर्वात सुंदर दिसतो.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली सध्या कठीण काळातून जात आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत आहेत. 2018 मध्ये त्यांना पेरिटोनियल कॅन्सरचे निदान झाले आणि 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सहा वर्षांनंतर, त्यांना पुन्हा या गंभीर आजाराने ग्रासले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
कांतारा चॅप्टर 1" ने फक्त तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹150 कोटी (अंदाजे $1.5 अब्ज) कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "कांतारा चॅप्टर 1" ने ₹162.85 कोटी (अंदाजे $1.62 अब्ज) कमावले आहेत
रजनीकांत पोहचले ऋषिकेशला
दक्षिणातील सुपरस्टार रजनीकांत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दक्षिणेत, रजनीकांत यांचे चाहते त्यांची देवासारखी पूजा करतात. त्यांच्या चित्रपटांची जगभरात आतुरतेने वाट पाहिली जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या "कुली" या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.
साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान रश्मिका मंदानाची पहिली पोस्ट; सर्व गोष्टींचा केला खुलासा
साखरपुड्याच्या अफवांमध्ये, रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडा यांचा उल्लेख न करता तिच्या "थम्मा" चित्रपटातील "तुम मेरे ना हुए" गाण्याची कहाणी शेअर केली. ३-४ दिवसांत हे गाणे कसे तयार झाले ते जाणून घ्या.