सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (16:04 IST)

दोन आज्यांचा संवाद

दोन आज्यांचा संवाद
 
पहिली आजी : मी माझ्या नात-नातूंच्या वाढदिवसांना मोठमोठ्या रकमांचे चेक पाठविते पण त्यांच्याकडून चेक मिळाला की नाही मिळाला किंवा आभारी आहोत वगैरे काहीच उत्तर येत नाही. 
 
दुसरी आजी : मी पण नात-नातूंना चेक पाठविते पण मला ते त्वरित समक्ष भेटायला येतात. 
 
पहिली आजी : अरे वा! असे कसे? 
 
दुसरी आजी : मी चेक सही न करता पाठविते.