मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (17:39 IST)

मराठी जोक :गण्या आणि सायकलस्वार

सायकलस्वार एका माणसाला धडकला आणि म्हणाला 
भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस
गण्या - एक तर मला धडक दिली
 आणि तू मला वरून लकी म्हणत आहेस?
सायकलस्वार - आज सुट्टी आहे, म्हणून 
मी सायकल चालवत आहे,
नाहीतर दररोज मी ट्रक चालवतो.