गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (20:49 IST)

नवरा बायको मराठी जोक : अधिक आनंद जीवघेणा असू शकतो

बायको ने नवऱ्याला विचारले 
बायको - अहो, मी मेले तर तुम्ही काय करणार ?
नवरा- कदाचित मी देखील मरेन.
बायको - अरे वा ! तुमचे एवढे प्रेम आहे माझ्यावर.
नवरा - तसं काही नाही, 
कधी-कधी अधिक आनंद देखील जीवघेणा असू शकतो.