मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (13:04 IST)

मुलगा मुलगी मराठी जोक : पिवळा माझा आवडता रंग

मुलगा मुलीची स्तुती करता -करता 
मुलगा  मला तुझे दात खूपच आवडतात
मुलगी  – अय्या खरंच, का रे 
मुलगा  – हो , खरचं.
मुलगी - हे एकसारखे आहे म्हणून का ? 
मुलगा- त्याच्या रंगामुळे
मुलगी- पांढरे शुभ्र आहे म्हणून,
मुलगा -नाही, पिवळे आहे म्हणून,
कारण पिवळा हा माझा सर्वात आवडता रंग आहे