शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (12:01 IST)

भन्नाट मराठी जोक : डॉक्टर आणि गण्या

गण्या -डॉक्टर साहेब 2 वर्षांपूर्वी मला ताप आला होता. 
डॉक्टर -मग आता काय ?
गण्या - आपण मला तेव्हा अंघोळ करायला नाही सांगितले होते, 
आज इथून निघताना विचार केला ,की 
आपल्याला विचारावं की, आता तरी अंघोळ करू का?