गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (11:47 IST)

भन्नाट पुणेरी जोक : टायटेनिक काही जळाली नव्हती

एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !
पुणेरी अप्सरा:” कोण आहेस तू  ??
माणुस: मी HERO आहे TITANIC चा..
पुणेरी अप्सरा: “अरे काळ्या टायटेनिक बुडाली होती जळाली नव्हती .