गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (20:10 IST)

नवरा बायको भन्नाट मराठी जोक : परत कोण शिकवणार

बायको : देवा, जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे 
नवरा : अरे वा ! इतका आवडतो मी तुला ? 
बायको : नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? 
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?