शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (16:57 IST)

नवरा बायको जेवायला हॉटेलात जातात आणि ..

joke
नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते.
जेवण झाल्यावर नवरा उठला
आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले.
बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणाली...
आपली लायकी दाखवूनच दिली..
आपण आपल्या घरी नाही आहोत.
बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत...