मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (22:13 IST)

मराठी जोक: पेशन्ट आणि केमिस्ट

पेशंट मेडीकलशॉप मध्ये गेला...
पेशंट - पाच कवटी आहे का ?
केमिस्ट - चिठ्ठी बघू...
पेशंट - ही घ्या...
केमिस्ट - मुर्खा,पाचक वटी आहे ते नांव