बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (16:01 IST)

शिक्षक -विद्यार्थी जोक- सांभर आणि चटणी

joke
मास्तर - मुलांनो, सांगा बर,
5 वजा 5 बरोबर किती...?
सगळी मुले शांत...
मास्तर - सांग बंड्या, जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत
आणि
मी 5 इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
बंड्या - सांबर आणि चटणी...