मुलगा -बाबा मराठी जोक : बाबा येताना पाणी आणा Download Updated: Wed, 15 Jun 2022 (17:36 IST) google-news गोट्या बाबांना- बाबा एक ग्लास पाणी द्या न ! बाबा-उठून स्वतः घे गोट्या -बाबा प्लिज द्या न .. बाबा- आता बदडूनच काढतो तुला. गोट्या- बाबा बदडायला येताना पाणी आणा.