गणू पप्पा मला डीजे घेऊन द्या पप्पा - अजिबात नाही, डीजे वाजवून लोकांना त्रास देणार, गणू - नाही पप्पा , मी अजिबात कोणालाच त्रास देणार नाही, सगळे झोपतील तेव्हांच वाजवीन. पप्पाने गण्याला धो-धो धुतलं