पुणेरी जोक - ब्रेक वेगळा मारू का ? Download Updated: Sat, 30 Jul 2022 (08:20 IST) google-news एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला….!! मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत…? मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.