1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Marathi Joke Fly like a fairy

मराठी जोक - परी सारखी उडेल

बंडू  आई परी आकाशात उडते का गं?
आईः हो
बंडू : मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?
आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?
बंडू  पण बाबा तिला तर परी म्हणतात
आईः हो का मग उद्याच ती परी सारखी उडेल बघच तु
पुढील लेख
श्री महालक्ष्मी कोल्हापूर