मराठी जोक -बाबांची पॅन्ट Download Updated: Fri, 22 Jul 2022 (15:03 IST) google-news वडिलांनी बंडूची झडती घेतली, सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे? बंडू रडत रडत, बाबा ही पँट माझी नाही तुमची आहे