लग्न झाल्यावर कळेल त्याला. Download Updated: Mon, 25 Jul 2022 (17:46 IST) google-news पत्नी : चहा कसा झाला? पति : छानच ... मस्तच ... पत्नी : पण आपले चिरंजीव तर म्हणतायत बेकार झालाय .... पति : लहान आहे तो,लग्न झाल्यावर कळेल त्याला.