पतीला लॉटरी लागली तर पत्नी पळून गेली Download Updated: Sat, 23 Jul 2022 (09:52 IST) google-news नवरा- मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको - अर्धे पैसे घेऊन मी कायमची माझ्या माहेरच्या निघून जाईन.... नवरा- 100 रुपये मिळाले आहेत, हे 50 घे आणि निघ..