मराठी जोक : मला अजून जगायचं आहे !
एकदा बंड्याची तब्बेत बिघडते आणि तो डॉक्टर कडे जातो
बंड्या -डॉक्टर मला अजून खूप जगायचं आहे, काही तरी उपाय सांगा
डॉक्टर - तुमचं लग्न झालं आहे का?
बंड्या- नाही हो ! कां बरं!
डॉक्टर -मग तुम्ही लग्न करून घ्या, म्हणजे
तुमच्या मनातून हा विचार कायमचा निघून जाईल!