शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (11:06 IST)

मराठी जोक -अखेर पगार वाढला

एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने 
खूपच वैतागला होता.
वेगवेगळ्या युक्त्या वापरुन पहिल्या,
पण काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी तो बॉसला म्हणाला,
“हे पहा साहेब, आता जर तुम्ही 
माझा पगार वाढवला नाहीत
तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना 
सांगणार की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून!