बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (22:31 IST)

मराठी जोक : संस्कारी भारतीय पत्नी

jokes
भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. 
ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर 
‘अरे गाढवा’ ‘ओय गाढवा’, ‘'ऐक गाढवा' 
असं म्हणत नाही.
त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये 
ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते