मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (22:02 IST)

Marathi Joke :बायको येणार आहे गावावरून

joke
एक महिला डॉक्टरांना: यांना बरं करा हो
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे
तुम्ही फार लकी आहात
स्त्री: कसली लकी
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून