पुणेरी स्पेशल जोक - बीपी वाढलाय ! Download Updated: Fri, 5 Aug 2022 (20:30 IST) google-news बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की, माझा बीपी वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना? नवराः अगं बीपी म्हणजे बावळट पणा