रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified शनिवार, 23 जुलै 2022 (13:58 IST)

दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ या

joke
बायको - अहो, ऐकता का...?
नवरा - हा... बोल...
बायको - अहो डॉक्टरने मला एक महिना
कुठेतरी विदेशात जाऊन आराम करायला सांगितला आहे...
मग आपण कधी जायचं...?
नवरा - उद्या..
बायको - अय्या, हो...
आपण कुठे जायचं...?
नवरा - दुसऱ्या डॉक्टरकडे...!