मराठी जोक -दोनाचे तीन Download Updated: Sun, 24 Jul 2022 (13:49 IST) google-news पत्नी - लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत...!! पती - ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला... पत्नी - माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला...!!!