संबंधित माहिती
- swine flu infections in Maharashtra: राज्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला, 142 जणांना स्वाईनफ्लूची लागण, 7 मृत्युमुखी
- मनमाडमध्ये अभूतपूर्व तणाव! कांदे-ठाकरे दौऱ्यामुळे संपूर्ण शहराला पोलिस छावणीचे स्वरुप
- Computer Hacks For Laptop Speed: लॅपटॉपचा वेग वाढवण्याचे 5 सोपे मार्ग, पैसे आणि वेळ दोन्ही वाचतील
- Nashik Unique love story of divyang people : नाशिकात दिव्यांग जोडप्याच्या लग्नाची चर्चा
- पुणेरी सून-Vs सासू
Marathi Joke:तुझ्यासारख्या 5 - 6 अजून कराव्या
बायको (लाजत) - अहो मला सांगा ना,
मी तुम्हाला किती आवडते...?
नवरा - खूप खूप खूप आवडते ग...
बायको - असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा
ना प्लीज प्लीज...
नवरा - म्हणजे इतकी आवडते की
असं वाटत तुझ्यासारख्या 5 - 6 अजून कराव्या.
