मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (23:34 IST)

मराठी जोक -बाबांनी मारलं

jokes
बायको: अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा: हो सांग ना,
बायको: मी गरोदर आहे,
नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको: कॉलेजला असतांना ही बातमी
बाबांना सांगितली होती,

तेव्हा त्यांनी मारलं होतं !