गोपू आणि शिंपी
गोपू शिंप्याकडे गेला आणि त्याला विचारले
काका- पॅन्टची शिलाई किती आहे?
शिंपी - रु. 300...
गोपू - आणि निक्करची ...?
शिंपी - 100 रु...
गोपू (थोडा वेळ विचार करत) - मग फक्त चड्डी शिवून द्या,
पण ,लांबी जरा पाया पर्यंत करा...
