रविवार, 5 फेब्रुवारी 2023
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (20:13 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक -बाजूची मुलगी आली नव्हती
मराठी जोक -सुरवात कोणी केली ?
मराठी जोक : मग समाधान होणार का ?
विद्यार्थी शिक्षक जोक- पाण्याचा अपमान
विद्यार्थी शिक्षक मराठी जोक: पोळी कुत्र्याने खालली
आजोबा तुम्हीच लपा
आजोबा : बंडू लप, तुला शोधत तुझी टीचर आली आहे.
बंडू : आजोबा तुम्हीच लपा
आजोबा : का रे बाबा ???
बंडू : अहो आजोबा, तुम्ही वारला असं सांगून मी
8 दिवसांची सुट्टी घेतली आहे मी
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित गायिका वाणी जयराम यांचे निधन, घरी मृतावस्थेत आढळल्या
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यंदाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. 77 वर्षीय गायिका चेन्नईतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतरच इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
सनी लिओनीच्या कार्यक्रमात स्फोट
बॉलिवूड इंडस्ट्रीतील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक सनी लिओनीच्या फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट झाल्याची बातमी आहे. हा स्फोट खूप शक्तिशाली होता. या स्फोटाची माहिती शोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे, मात्र यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर?
आता बिग बॉस 16 ग्रँड फिनालेला फक्त एक आठवडा बाकी आहे. सध्या बिग बॉस 16 च्या घरात प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टेन, अर्चना गौतम, निमृत कौर अहलुवालिया, शिव ठाकरे आणि शालीन भानोट उपस्थित आहेत. आता शो अंतिम टप्प्याकडे जात असताना, माजी बिग बॉस स्पर्धक आणि सेलिब्रिटी सांगत आहेत की त्यांच्या मते विजेता कोण होणार आहे? या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार आहे हेही डॉली बिंद्राने सांगितले.
कियारा -सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात ; जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधणार
कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमधील लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. पाहुण्यांसाठी 70 गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगड पॅलेसचे दररोजचे भाडे एक ते दोन कोटींच्या दरम्यान आहे. कियारा-सिद्धार्थचे प्री-वेडिंग इव्हेंट्स 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
सिंहगड किल्ला
महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगडाचे विशेष महत्तव आहे. सह्याद्री टेकडीच्या भालेश्वर सीमेवर बनलेले सिंहगड जमिनीपासून 760 मीटरच्या उंचीवर आणि समुद्रसपाटीपासून 1312 मीटरच्या उंचीवर वसलेले आहे. हा पुण्यापासून सुमारे 30 किमी दक्षिण-पश्चिमेस आहे.