मराठी जोक : मग समाधान होणार का ?
मास्तर : बंड्या वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील?
गोट्या : मी झाडामागे लपेन
मास्तर : अन् वाघाने तुला तिथे बघीतले तर?
गोट्या : मी झाडावर चढेन
मास्तर : अन् वाघ झाडावर पण चढला तर?
गोट्या : मी नदीमध्ये उडी मारेन
मास्तर : अन् जर वाघाने नदीमधे पण उडी मारली तर?.
गोट्या : मास्तर, वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय?