मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (19:49 IST)

विद्यार्थी शिक्षक मराठी जोक: पोळी कुत्र्याने खालली

joke
गुरुजी - गोट्या ...आज डब्याला काय आणल आहेस...!
गोट्या  - गुरुजी...पुरणपोळी आणली आहे...
गुरुजी - मला देशील का तुझा डबा...
मी आज डबा आणला नाही...
गोट्या  - हो देईन...
गुरुजी - पण तुझ्या आईने विचारल्यावर,
काय सांगशील.
गोट्या - सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून...
गुरुजींनी गोट्याला चांगलंच बदडून काढलं ..