घटना आणि दुर्घटना म्हणजे काय ? Download Updated: Wed, 24 Aug 2022 (13:33 IST) google-news गुरुजी : सांग रे गण्या घटना आणि दुर्घटना मध्ये काय अंतर आहे गण्या : गुरुजी शाळेला आग लागली ती घटना आणि तुम्ही त्याच्यातून वाचला ही दुर्घटना