1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
  4. Student Teacher Joke Deposit in staffroom

विद्यार्थी शिक्षक जोक : स्टाफरूम मध्ये जमा करू

Student Teacher Joke  Deposit in staffroom
शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल?
विद्यार्थी : 1/2 तास बघणार, कोणी नेला तर ठीक आहे 
नाहीतर स्टाफरूम मध्ये जमा करणार
 
पुढील लेख
KRK Arrested: आता KRK ला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली