विद्यार्थी-शिक्षक जोक : उत्तर पटकन द्या Download Updated: Sun, 4 Sep 2022 (11:19 IST) google-news जोशी गुरुजी : मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं मुलगा : हो सर जोशी गुरुजी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण? मुलगा : पटकन गुरुजींनी मुलाला वर्गाबाहेर काढलं