विद्यार्थी शिक्षक जोक- पाण्याचा अपमान Download Updated: Tue, 6 Sep 2022 (20:06 IST) google-news वर्गात गुरुजी मुलांना काही प्रश्न विचारतात गुरुजी -मुलांनो सांगा , पाण्याचा अपमान कसा कराल? दामू- गुरुजी सोपं आहे, पाणी गरम करायचं आणि अंघोळच करायची नाही.