मराठी जोक -एक संधी अजून दे Download Updated: Tue, 13 Sep 2022 (19:49 IST) google-news बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दुसरी वेळ आहे मी मरता मरता वाचले आहे. नवरा: डार्लिंग प्लीज त्याला अजून एक संधी दे ना