Marathi Joke :पेट्रोल संपले
एका अंधारी रात्री सुनसान सड़क वर एक
मुलगा आणि मुलगी दोघेही बाइकने जात असताना
मुलाने बाइक थांबवली…..
मुलाने बाइक थांबवली…..
मुलीला उतरवले तिचा हात पकडला.
मुलगी लाजली
मुलगी लाजली
मुलगा बोलला: चल धक्का मार,पेट्रोल संपलय….
