ब्रेक फेल झाले Download Updated: Sat, 3 Sep 2022 (21:27 IST) google-news गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय? बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्ह वर! गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस? बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!