शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (09:52 IST)

स्वस्त झाल्यावर घेऊ

joke
पती-बोल प्रिये तुझ्या
वाढदिवसला तुला काय देऊ
पत्नी-आहो काय करायचंय
किती महागाई वाढलीय
पती-तू सांग फक्त, आपण
स्वस्त झाल्यावर घेऊ…