नवऱ्याला त्रास द्या Download Updated: Sat, 27 Aug 2022 (08:15 IST) google-news एक बाई देवाला विचारते देवा स्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तर देतो तुम्हाला एक देव दिलेला आहे " नवरदेव " काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देवू नका