मोठ्यांना उत्तर देऊ नये Download Updated: Mon, 22 Aug 2022 (14:45 IST) google-news आई- बन्टु , तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का? बन्टु - नाही. आई- का? बन्टु आई, तुच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.