योग्य क्रमाने कर
बाबा: पोरी,मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी: काही नाही.
आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा: योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.
फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
