पुढे काय करणार Download Updated: Sun, 14 Aug 2022 (14:19 IST) google-news एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार। मुलगी: काय नाही कुकरच्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार!!