वादळ स्वयंपाक करतेय Download Updated: Sun, 14 Aug 2022 (13:27 IST) google-news सासरे बुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय, ते जावयाला फोन लावतात, “काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?” जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”..