1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. I am Deshpande

देशपांडे मी आहे

डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे
पेशंट : थॅन्क्यु डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही! 
डॉक्टर : आहो ,मला माहित आहे….
 देशपांडे माझे नाव आहे!
पुढील लेख
दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार