बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (12:10 IST)

दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार

joke
बायको -पूर्वी तुम्ही प्रेमाने मला,माझी रसमलाई,
माझी रबडी माझी बर्फी म्हणायचे
आता का तसं म्हणत नाही?
नवरा - दुधाचे पदार्थ किती
दिवस ताजे राहणार…