अंगात देवी येते का? Download Updated: Sun, 21 Aug 2022 (15:47 IST) google-news मुलगा: तु मला सांगितले नाही कीं, “तुझ्या अंगात देवी येते ते..” मुलगी: काय म्हणतोय? मुलगा: तुझे केस विस्कटलेला DP बघितला ! मुलगी: नालायका आंघोळ झाल्यानंतर काढलेला सेल्फी होता तो !